शहरात लोडी समाजातर्फे गण गौर विवाह सोहळा उत्साहात

गणगौर उत्सवातून पारंपरिक सण उत्सवांचा एकत्रित आनंद : सुरेखा चंगेडिया  नगर : शहरातील लोडी साजन समाजातर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिव पार्वती अर्थात गण-गौर विवाह सोहळा साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या गण-गौर सोहळ्याचे नियोजन […]

पुढे वाचा ...

भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान  : अनिल पोखरणा

आचार्य आनंदऋषीजी म.सा.पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाभोजन नगर : आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवसेवेचा महान संदेश आपल्या जीवन कार्यातून दिलेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण सर्वजण वास्तव्यास आहोत हे आपले परमभाग्य आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. संतांनी नेहमीच  समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांसाठी कार्य करण्याची शिकवण दिली आहे. या निरपेक्ष […]

पुढे वाचा ...

आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म.सा. के पुण्यस्मृति दिवस के अवसर भव्य रंगोली का अनावरण

अहमदनगर – मानवता के युगपुरूष आचार्य सम्राट प पु श्री आनंदऋषिजी म. सा. के 31 वे पुण्यस्मृति दिवस के अवसर पर गुरुदेव की 21×21 फिट भव्य रंगोली भक्त निवास (आनंद धाम) के प्रांगण मे श्रध्दालु बालक सृष्टी अतुलजी शेटीया, ओम पवनजी शेटीया, दिव्या रुपेशजी कटारिया, श्रद्धा सुनीलजी धाडीवाल ओर सहयोगी ने बडी मेहनत और श्रध्दा […]

पुढे वाचा ...

ऐतिहासिक वस्तू संग्रहालय तर्फे डॉक्टर मंगेश कुलकर्णी उद्यान मूर्ती उद्घाटन तसेच कै. सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार वितरण समारंभ

पुढे वाचा ...

जिल्हा वाचनालयाचे लवकरच सावेडीत सुसज्ज ग्रंथालय – राठोड

अहमदनगर । वाचनाचा वसा घेऊन | द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या ऐतिहासिक जिल्हा वाचनालयाचे सावेडीत लवकरच स्वतःचे सुसज्य ग्रंथालय उभे राहणार असल्याचे माहिती प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली. गुढीपाडव्याचे औचित्य साधून गंगा | उद्यानाजवळ जिल्हा वाचनालयाच्या स्वतःच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या सुसज्य ग्रंथालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन विक्रम राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष प्रा. शिरिष मोडक, प्रा. […]

पुढे वाचा ...

शेतकर्‍यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ग्रामस्वराज निर्मितीसाठी राष्ट्रीय किसान समन्वय समिती कार्य करणार
-अशोक सब्बन

राष्ट्रीय किसान समन्वय समितीची दक्षिण भारतातील शेतकऱ्यांच्या संघटनाच्या प्रतिनिधी ची तीन दिवसाची कार्यशाळा नुकतीच कर्नाटक राज्याच्या राजधानी असलेल्या बंगलुरू येथिल म.गांधी भवन येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी सत्ताविस संघटनांचे सुमारे एकशेविस प्रतिनिधीनी उपस्थिती दर्शवून परिसंवाद,चर्चा सत्र,प्रश्न उत्तरे,या मार्फत विचाराचे व भूमिकांचे आदान प्रदान केले. या परिषदेत समारोपात देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्याची सोडवणूक करण्या साठी म.गांधीनी […]

पुढे वाचा ...

गुढी पाडव्याचे तोरण दारी लावूया, स्त्री जन्माचे स्वागत करू या !

स्त्री जन्माचे स्वागत करा शपथ For Video 👇

पुढे वाचा ...

अहमदनगर रोटरी क्लब आणि विविध NGO सादर करीत आहेत –

आगळी वेगळी गुढी पाडवा शोभायात्रा 👨‍👩‍👦 स्त्रीजन्माचे स्वागत – बेटी बचाओ Poster Rally🔶 विविध पारंपारिक कला- अविष्कार🤺मल्लखांब प्रात्यक्षिक♦️ स्त्री जन्माचे स्वागत करा सामुहिक शपथ Please Like 👍 and Share For Video Click 👇

पुढे वाचा ...

ज्येष्ठ पत्रकार अभय छजलानी यांचे वृद्धापकाळाने निधन

इंदूर : ‘नईदुनिया’ या हिंदी दैनिकाचे संस्थापक संपादक, नगर संकेत चे मित्र आणि पदश्री पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध पत्रकार अभय छजलानी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते आणि बरेच दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता रिजनल पार्क मुक्तिधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा विनय छजलानी याने अंत्यसंस्कार केले. माजी लोकसभा अध्यक्षा […]

पुढे वाचा ...

श्रीमती संयुक्ता देशमुख यांना इंटरनॅशनल वोमेंस एक्सेल्लेन्स अवॉर्ड -2023

नवी दिल्ली – मा. साहेब सेवा संस्थान, यवतमाळ च्या अध्यक्षा तसेच जिजाऊ ब्रिगेड उत्तर प्रदेश च्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती संयुक्ता देशमुख यांना इंटरनॅशनल वोमेंस एक्सेल्लेन्स अवॉर्ड -2023 (National women’s Excellence Award -2023) ने सन्मानित करण्यात आले. दिनाक 12.3.2023 रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करणयात आले. संयुक्ता देशमुख […]

पुढे वाचा ...