आता काय सांगणार

आता काय सांगणारतुला कसे सांगणारकी बोलायचे आहे , ते मनातच राहणार स्वप्नात राहूकसे मी सहुकी तुला दररोज, फक्त चोरुनच पाहु केव्हा तू फसणारगालात खुदु हसणारभांडून माझ्याशी, लगेच रुसणार लाडे कुशीत बसणारहृदयात चूप घुसणारवाट पाहशील माझी ,जेव्हा मी नसणार केव्हा तू येणारमला होकार देणारकेव्हा वरात, तुझ्या घरी नेणार – विजय कुद्ळ

पुढे वाचा ...

नगर शहरातील विविध परिसर, चौक, गल्यांची नावे आता बदलणार

नगर : नगर शहरात पूर्वापार चालत आलेली विविध परिसर, चौक, गल्ल्यांची नावे आता बदलण्यात येणार आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिकेने सुरु केली आहे. शासन निर्णयानुसार सामाजिक सलोखा, सौहार्द तसेच एकात्मतेसाठी रस्त्यांची, गावांची, चौकांची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. अशा नावांऐवजी महापुरुषांची, लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार […]

पुढे वाचा ...

सोनजातक या आत्मकथेचे 14 भागांचे प्रकाशन संपन्न

प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्य, विषयक व वैचारिक उंची व सामाजिक कार्याचे मुल्यमापन असलेले सर्व पुस्तके अभ्यासकांनी वाचनीय असेच आहेत. आज वैचारिक दुरावा वाढत आहे, अशा परिस्थिती पुस्तके, कथा, साहित्य, आत्मचरित्र यातून विचारांची देवाण-घेवाण होऊन जीवनाला दिशा मिळण्याचे काम होत असते. रतनलाल सोनग्रा यांनी देशभर फिरुन अनेक ग्रंथ, कादंबर्‍या, शासकीय पाठ्य पुस्तकातही त्यांचे विचार पोहचविण्याचे […]

पुढे वाचा ...