राजकीय इच्छाशक्ति व भाषा

मराठी भाषेच्या संदर्भात पुढील २५ वर्षांचे धोरण आखण्यासाठी नेमण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीने वैद्यकीय, विज्ञान-तंत्रशिक्षणाची भाषाही मराठीच व्हावी अशी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर देण्यात आला आहे. परंतु ही शिफारस स्वागतार्ह असली तरी ती प्रत्यक्षात उतरेल का खरा प्रश्न आहे. कारण गेली अनेक वर्षे हा […]

पुढे वाचा ...

साहित्यसेवेत ‘नगर संकेत’ मग्न… 33 व्या वर्षात पदार्पण

नगर संकेतचे प्रकाशन तेहतीस वर्षापूर्वी ३ मे १९९२ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री ना. शरद पवारांच्या हस्ते अहमदनगर येथे झाले होते. केवळ वाड्मयीन कार्य चळवळीला वाहिलेले हे एकच साप्ताहिक उभ्या महाराष्ट्रात चालते तरी कसे, याचे अनेकांना आश्चर्य आजही वाटत आहे. आम्ही स्वतः ही चकीतच आहोत. पण आमची दोन बोटे तोंडात व दोन बोटे लेखणीत सतत गढलेली […]

पुढे वाचा ...