पंतप्रधान मोदींनी हस्‍ते शिर्डीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पहिला हफ्त्याचे  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेचा देखील समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत नमो किसान योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हप्त्याला शिंदे सरकारने मंजुरी दिली. यामुळे या योजनेचा पहिला […]

पुढे वाचा ...

भगवान महावीर निर्वाण कल्याणक निमित्त नगरमध्ये आगम शोभा यात्रा

नगर : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाण कल्याण स्मृतीप्रित्यर्थ दीपावली पर्व साजरे केले जाते. यानिमित्त कार्तिक वद्य अमावस्या दीपावलीपर्यंत 21 दिवस भगवान महावीरांची अंतिम देशनाचे वाचन आणि विवेचन श्रुतज्ञान आराधनेसाठी केले जाते. याअंतर्गत नवीपेठ धर्म स्थानकात चातुर्मासानिमित्त विराजमान मधुर व्याख्यानी महासतीजी ज्ञानप्रभाजी ‘तरल’ यांच्या प्रेरणेतून आगम शोभा यात्रा  (आगम दिंडी) काढण्यात आली. सकाळी घासगल्ली स्थानक […]

पुढे वाचा ...

सम्राट खारवेल

लेखक: प्रा. जवाहर मुथा 1820 मध्ये इंग्रज स्टर्लिंग याला ओरिसा राज्यातील भुवनेश्वर जवळ ‘हत्ती गुंफा ‘ चा शिलालेख सापडला .तो शिलालेख दोन हजार वर्षांपासून गायब होता.. एवढी उदासीनता इतिहासाकारांची कशी असेल? संविधान सभेने भारत देशाच्या नावाचा पहिला आधार म्हणून हत्ती गुंफाचा शिलालेख प्रमाण मानला आहे, जैन सम्राट खारवेल याचा काळ या साठी आवश्यक आहे.कारण हा […]

पुढे वाचा ...