ज्योतिष नक्षत्र आणि योग

आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती भगवती कृपेने लिखाण होत आहे. सनातन वैदिक ज्योतिष मध्ये पंचांगांमधील तिसऱ् अंग नक्षत्र बाबत खूप काही लिहिले गेले आहे. प्रत्येक कार्यास नक्षत्र सांगितले गेले आहे. इतकेच नव्हे तर महापुरुषांच्या जन्म तिथि सह नक्षत्रांचा सुद्धा योग महत्त्वाचा सांगितला गेला आहे. नरसिंह देवाचा अवतार सुद्धा वैशाख चतुर्दशीला शनिवारी स्वाती नक्षत्रात झाला. प्रभू […]

पुढे वाचा ...

डॉ. सौ सुधा कांकरिया यांचा गौरव

अहमदनगरच्या नेत्रतज्ञ डॉ. सौ सुधा कांकरिया यांचा त्यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश बैस यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष श्रीमान राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राजभवनामध्ये अतिशय सन्मानपूर्वक, समारंभपूर्वक नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया […]

पुढे वाचा ...

नगरचे साहित्यिक गिते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

नगरचे ज्येष्ठ साहित्यिक व साप्ताहिक नगर संकेतचे मित्रवर्य विलास गिते यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार आशिष शेलार, हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा यांच्या हस्ते ज्येष्ठ […]

पुढे वाचा ...

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व साहित्यिक प्रा. जवाहर मुथा

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व साहित्यिक प्रा. जवाहर मुथा यांची शुक्रवारी भेट झाली. प्रा. मुथा हे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात कार्यरत असताना सालीमठ तेथे शिक्षण घेत होते. या आठवणींना भेटीत उजाळा देण्यात आला. यावेळी मुथा यांनी विद्यापीठावर प्रकाशित केलेले ‘स्वप्न फुले ज्योतिबा’चे हे पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले.

पुढे वाचा ...

महिला शक्ती प्रती कृतज्ञता

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मुदत ठेवीवर अधिक व्याज दर देणारी योजना जाहीर केली आहे. १०० दिवसांच्या ठेवीवर ६.५ टक्के तर २०० दिवसांच्या ठेवीवर ७ टक्के व्याज दर दिला जाणार आहे. १८ ते ३१ मार्च दरम्यान ठेवी ठेवल्यास हा लाभ मिळणार आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन किरण […]

पुढे वाचा ...

चंद्रपुरात आजपासून ३५ वे राज्य पक्षिमित्र संमेलन

चंद्रपूर | येथील वन अकादमी येथे ३५ वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे ११ व १२ मार्चदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. व्रनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील पक्षी अभ्यासक, तज्ज्ञ एकत्रित येणार आहेत. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक राजकमल जोब हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पक्षिमित्रांना अभ्यास, संशोधन यावर सादरीकरण, व्याख्याने होणार […]

पुढे वाचा ...

आरोग्य : स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी : सभापती बोरुडे

नगर | स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी, तरच आपला देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती पथावर आहे. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर होऊन निर्भयपणे संकटाचा सामना करावा. भावी पिढी कशी घडवायची? ते महिलांच्या हातात असल्याचे प्रतिपादन सभापती पुष्पा बोरुडे यांनी केले. महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी नगरसेविका बोरुडे बोलत होत्या. सावेडी, भुतकरवाडी […]

पुढे वाचा ...

गिते व नगरकर यांना राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

राजभाषा हिंदी चे साहित्यिक विलास गिते व बीएसएनएलचे सेवानिवृत्त विजय नगरकर यांना पुरस्कार जाहिर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर सभागृहात होणार आहे. मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकांना तसेच प्रतिवर्षी उत्कृष्ट वाड्मय हिंदी साहित्य अकादमीचा निर्मितीसाठी लेखकांना उत्तेजन देण्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे सन […]

पुढे वाचा ...

आता सामाजिक चळवळीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावर – डॉ. सुधा कांकरिया

अ.नगर – येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ व स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया या नांवाचे पोस्टाचे तिकीट इंडियन पोस्ट माय तिकीट अंतर्गत प्रकाशित झाले. औचित्य होते जागतिक महिला दिनाचे! अहमदनगर येथील वरीष्ठ पोस्ट अधिक्षक श्रीमती हनी गंजी यांच्या हस्ते डॉ. सुधा कांकरिया यांना तिकीट प्रदान करण्यात आले. श्रीमती हनी गंजी यांनी डॉ. […]

पुढे वाचा ...