“किर्लोस्कर “चे दिवस

मी १९६५मध्ये बी. ए. झालो. १९६७ मध्ये एम्. ए. हिंदी झालो आणि ६८ मध्ये एम्. ए. मराठी पूर्ण केले.६७ मध्ये एम्. ए. झाल्यावर काय करावयाचे असा प्रश्न माझ्यापुढे होता.कारण दोन मार्काने माझा क्लास हुकला होता.. व्यापार करावयाचे की नौकरी? मी नौकरी करावयाचे ठरवले. तोपर्यंत माझी पत्रकारिता दहा वर्षांची झाली होती. नववी/दहावी मध्ये असतांनाच मी दै. […]

पुढे वाचा ...