वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी का हुआ भूमिपूजन !

अहमदनगर ( महाराष्ट्र ) जैन सोशल फेडरेशन के अथक प्रयासोसे २३ एकर की विशाल भूमीपर साधू संतो के सानिध्य मे हुआ शीलान्यास ! राष्ट्रीय अल्प संख्याक शिक्षण समिती दिल्ली के अद्यक्ष श्री नरेंद्र कुमार जैन के करकमलो द्वारा हुआ वर्धमान महावीर यूनिवर्सिटी का भूमी पूजन समारोह ! राष्ट्रसंत आचार्य महा मुनीराज आनंद ऋषी महाराज का […]

पुढे वाचा ...

डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे अमृत महोत्सव संपन्न

आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, साप्ताहिक नगर संकेत चे हितचिंतक,व माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष परिपूर्ती निमित्त साहित्य क्षेत्रातिल व्यक्तींच्या व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. छोट्याखानी झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय | मराठी साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष विनायक पवळे यांनी रेखाटलेले पेन्सिल स्केच प्रा.सहस्रबुद्धे देवून त्यांचा सन्मान करण्यात […]

पुढे वाचा ...

🎭 रंगमंच म्हणजे. . . बालरंगभूमीचा संदर्भ ग्रंथ, दस्तऐवज – सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य फ मु शिंदे

🎭 कांकरिया करंडक – रौप्य महोत्सवी वर्ष

पुढे वाचा ...

राजकीय इच्छाशक्ति व भाषा

मराठी भाषेच्या संदर्भात पुढील २५ वर्षांचे धोरण आखण्यासाठी नेमण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीने वैद्यकीय, विज्ञान-तंत्रशिक्षणाची भाषाही मराठीच व्हावी अशी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर देण्यात आला आहे. परंतु ही शिफारस स्वागतार्ह असली तरी ती प्रत्यक्षात उतरेल का खरा प्रश्न आहे. कारण गेली अनेक वर्षे हा […]

पुढे वाचा ...

संगीतोपचाराविषयी संशोधन

संगीतातील स्वर, लय, वाद्य अशा घटकांच्या व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांचे वैद्यकशास्त्राच्या निकषांवर संशोधन होणार आहे.पुण्यातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयातर्फे संगीतोपचार पद्धतीवर संशोधन आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. याबाबत नुकताच महाविद्यालयांमध्ये करार झाला. विविध संगीत प्रवृत्ती व रागांचा उपचारपद्धतीत उपयोग केला जातो. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी कला आणि वैद्यकीय […]

पुढे वाचा ...

जुन्नर तालुक्यातील बौद्ध लेणी

जुन्नर तालुक्यातील बुद्धलेण्यांनी जुन्नरच्या वैभवात विशेष भर घातली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन होण्यासाठी या बुद्धलेण्या केंद्रबिंदू ठरत आहेत. लेण्याकडे जाणारे मार्ग व्यवस्थित नसल्याने पर्यटकांना व अभ्यासकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुन्नर तालुक्यातील या लेण्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. जुन्नर तालुक्यात मनमुकडा (मानमोडी) डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह […]

पुढे वाचा ...

स्तुतिपर लिखाण आत्मचरित्रात नको-रावसाहेब कसबे

‘अनेकदा आत्मकथनपर आणि चरित्रात्मक लेखनामध्ये आत्मस्तुतीपर लिखाण खूप असल्याने, अशा प्रकारच्या लेखनाला साहित्याचा दर्जा देऊच नये, या मताचा मी होतो. मात्र, वास्तववादी आत्मचरित्रे पाहिली तेव्हा ती साहित्याचाच एक प्रकार आहेत याची जाणीव झाली,’ असे मत ज्येष्ठ लेखक व प्रा. जवाहर मुथा -सोनग्रांचे महाविद्यालयीन मित्र डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘निहारा प्रकाशन’तर्फे प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ‘सोनचाफा’ […]

पुढे वाचा ...

‘हिंद सेवा मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करेन’-गणेश कवडे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष

नगर शहरात हिंद सेवा मंडळाच्या सर्व शाळांचे शैक्षणिक कार्यात मोठे योगदान आहे. सर्वसामान्यांना शिक्षण देणारी दादा चौधरी विद्यालय व दादा चौधरी मराठी शाळा आहे. जी महाराष्ट्र दिन सर्वत्र आनंदाने हा साजरा होत आहे. नगरकरांसाठी व ऋणानुबंध असलेला हिंदसेवा मंडळाच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे प्रतिपादन मनपाचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी यावेळी केले .हिंद […]

पुढे वाचा ...

साहित्य क्षेत्रातील नंदादीप

लेखक – डॉ. आनंद यादव, पुणे साप्ताहिक नगर संकेतला आज १ मे महाराष्ट्र दिनीं ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त खास आपल्यासाठी संस्मरण … आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आत्मनिष्ठेने आणि अखंडपणे गेली १५-१६ वर्षे तेवत राहिलेला “साप्ताहिक नगर संकेत’ हा नंदादीप मानावा लागतो. नंदादीप हा देवाच्या साक्षीने तेवत असतो. त्याचा प्रकाश हा मंदिरातील […]

पुढे वाचा ...

साहित्यसेवेत ‘नगर संकेत’ मग्न… 33 व्या वर्षात पदार्पण

नगर संकेतचे प्रकाशन तेहतीस वर्षापूर्वी ३ मे १९९२ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री ना. शरद पवारांच्या हस्ते अहमदनगर येथे झाले होते. केवळ वाड्मयीन कार्य चळवळीला वाहिलेले हे एकच साप्ताहिक उभ्या महाराष्ट्रात चालते तरी कसे, याचे अनेकांना आश्चर्य आजही वाटत आहे. आम्ही स्वतः ही चकीतच आहोत. पण आमची दोन बोटे तोंडात व दोन बोटे लेखणीत सतत गढलेली […]

पुढे वाचा ...