सूर्यग्रहण 2023

या महिन्यात २० एप्रिल रोजी होणारे सूर्य ग्रहण काही देशांमध्येच दिसणार आहे. परंतु वर्ष 2023 चे पहिले ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, मलेशिया, जकार्ता, फिलीपिन्स आणि दक्षिण जपानच्या काही भागातूनही दिसणार आहे, परंतु दक्षिण पॅसिफिक, कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका,भारत या […]

पुढे वाचा ...

ज्योतिष – येत्या चैत्र महिन्यात नवरात्र

भारतात दोन प्रकारच्या नवरात्री दरवर्षी येत असतात. त्यापैकी एक 22 मार्चपासून शक्तीस्वरूपाच्या उपासनेचा उत्सव चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. हिंदूंसाठी नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्र 22 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मार्च 2023 रोजी संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी माँ दुर्गा नौकेतून येईल आणि हत्तीवर स्वार होऊन निघून जाईल. चैत्र नवरात्री माँ दुर्गेचे नौकेतून आगमन हे […]

पुढे वाचा ...

पाडव्याला सकाळी 9 पूर्वी गुढी उभारा

नव्या वर्षातला पहिला दिवस, पहिला सण म्हणजे युगादि म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी शालिवाहन शकाचे नवे वर्ष सुरू होते. यंदाच्या पाडव्याला शालिवाहन शक १९४५ सुरू होत असून, शोभन नावाच्या संवत्सराची सुरुवात होत आहे. साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना पं. गौरव देशपांडे देवी नवरात्रास तसेच श्रीरामांचे नवरात्राला […]

पुढे वाचा ...

चतुर्थस्थानाचे महत्त्व

कुंडलीमध्ये बारा स्थाने आहेत, सर्वांत महत्त्वाचे स्थान कोणते?- असा प्रश्न एका पृच्छकाने मला फोनवर विचारला. क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो, “चतुर्थस्थान !’ आणि प्रश्न विचारणारा चकीत झाला, म्हणाला, “काय म्हणता ? अहो, मला आत्तापर्यंत सर्वांनीच लग्नस्थान महत्त्वाचे असते, असे सांगितले. फक्त तुम्हीच पहिले भेटला !’- मी हसलो व फोन ठेवून दिला.चतुर्थस्थान हे लग्नानंतरचे पहिले […]

पुढे वाचा ...

मोफत अभ्यासवर्ग ज्योतिषशास्त्राचे… सोने करा संधीचे..!

*प्रवेश 15 ते 25 मार्च * ( फक्त दहा दिवस ) 6 एप्रिल पासून 12 व्या बॅचचा शुभारंभतुम्ही आपल्या मित्रांना नातेवाईकांना ज्यांना ज्योतिष शास्त्र शिकण्याची इच्छा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला हा फॉर्म शेअर करू शकतातhttps://forms.gle/KYcLvbvFdA3z6ivh7 इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आज ब-याच गोष्टी सोप्या व सुलभ झाल्या आहेत. प्रत्येकजण जास्तीत जास्त ऑनलाईन राहून अपडेट राहण्याचा प्रयत्न करीत […]

पुढे वाचा ...