डॉ. सुधा कांकरिया यांना ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन

नोबेल पारितोषिकासाठी अहमदनगरच्या नेत्रतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतातून ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन मिळाले आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. सुधीर तारे यांनी दिली. कमिटीने त्यांच्या […]

पुढे वाचा ...

“किर्लोस्कर “चे दिवस

मी १९६५मध्ये बी. ए. झालो. १९६७ मध्ये एम्. ए. हिंदी झालो आणि ६८ मध्ये एम्. ए. मराठी पूर्ण केले.६७ मध्ये एम्. ए. झाल्यावर काय करावयाचे असा प्रश्न माझ्यापुढे होता.कारण दोन मार्काने माझा क्लास हुकला होता.. व्यापार करावयाचे की नौकरी? मी नौकरी करावयाचे ठरवले. तोपर्यंत माझी पत्रकारिता दहा वर्षांची झाली होती. नववी/दहावी मध्ये असतांनाच मी दै. […]

पुढे वाचा ...

आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे तातडीचा कक्ष सुरू करण्यात आला

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगरच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे स्वर्गीय कन्हैया लालजी एवं स्वर्गीय मानकवर बाई आई-वडिलांच्या नावाने अति तातडीचा कक्ष सुरू करण्यात आला त्याचे भाग्य डॉ. कांकरिया दाम्पत्य यांना लाभले

पुढे वाचा ...

महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल म.सा. ६३व्या वर्षात पदार्पण

आज कार्तिक शुक्ल पंचमीचा दिवस हा महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल’ यांचा जन्म दिवस.. जैन धर्मामध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या दिवशी जैन आचार्य धरसेन यांचे शिष्य आचार्य पुष्पदंत आणि आचार्य भूतबली यांनी ‘षटखंडागम शास्त्र’ रचले. तेव्हापासून ही पंचमी ज्ञान पंचमी म्हणून हा सण भारतात साजरा केला जाऊ लागला..अशा या तिथीला कर्मधर्म […]

पुढे वाचा ...

दिवाळी,भाऊबीज निमित्त स्नेहभेट |

दिवाळी निमित्त समर्थ भाऊबीज स्नेहभेट | समर्थ विद्या मंदिर प्रशाला | डॉ सुधा कांकरिया 🔅 Video पाहण्यासाठी खालील link 👇 वर क्लिक करा 🔅 मुख्य अतिथी√ डॉ सुधा कांकरिया(स्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक)√ जालिंदर बोरुडे(समाजसेवक)√ सुरेश क्षीरसागर(चेअरमन शालेय समिती)√ ओहोळ सर√ दिपक ओहोळ√ डी एम कासार(मुख्याध्यापक)√ इतर मान्यवर पाहुणे

पुढे वाचा ...

पंतप्रधान मोदींनी हस्‍ते शिर्डीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पहिला हफ्त्याचे  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेचा देखील समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत नमो किसान योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हप्त्याला शिंदे सरकारने मंजुरी दिली. यामुळे या योजनेचा पहिला […]

पुढे वाचा ...

भगवान महावीर निर्वाण कल्याणक निमित्त नगरमध्ये आगम शोभा यात्रा

नगर : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाण कल्याण स्मृतीप्रित्यर्थ दीपावली पर्व साजरे केले जाते. यानिमित्त कार्तिक वद्य अमावस्या दीपावलीपर्यंत 21 दिवस भगवान महावीरांची अंतिम देशनाचे वाचन आणि विवेचन श्रुतज्ञान आराधनेसाठी केले जाते. याअंतर्गत नवीपेठ धर्म स्थानकात चातुर्मासानिमित्त विराजमान मधुर व्याख्यानी महासतीजी ज्ञानप्रभाजी ‘तरल’ यांच्या प्रेरणेतून आगम शोभा यात्रा  (आगम दिंडी) काढण्यात आली. सकाळी घासगल्ली स्थानक […]

पुढे वाचा ...

श्री प्रमोद आडकर यांचा सत्कार

बाबा भारती प्रतिष्ठान तर्फे श्री प्रमोद आडकर यांचा सत्कार नुकताच पुण्यात करण्यात आला… धम्म भूषण पुरस्कार प्राप्त झाला.. नगर संकेत तर्फे अभिनंदन….

पुढे वाचा ...

डॉ. सुधा कांकरिया राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित

चळवळीच्या आद्य प्रवर्तक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांना दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने चेअरमन कमिशन गव्हमेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली जगदीश यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर समारंभ दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा […]

पुढे वाचा ...

वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय आणि कल्याणराव जाधव अभ्यासिका आणि सभागृहाचे उद्घाटन संपन्न

महाराष्ट्र साहित्य परिषद : नूतनीकरण केलेल्या वा गो आपटे संदर्भ ग्रंथालयाचे आणि कल्याणराव जाधव अभ्यासिका आणि सभागृहाचे उद्घाटन नुकतेच प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ राजा दीक्षित, तसेच दुबईस्थित प्रसिध्द उद्योगपती आणि देणगीदार विनोद जाधव, परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे,कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर उपस्थित […]

पुढे वाचा ...