मना शपथ खरं सागेन

काही आत्मचरित्रे अशी आहेत कि जी सहसा कोणाच्या लक्षात ठेवण्यापेक्षा काय लक्षात ठेवते यावर भर देतात ,लेखक प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे यांनी काल घरी येऊन आपले ‘मना शपथ खरं सागेन’ हा ४७३ पानांचा ग्रंथ आम्हाला भेट दिला. सदर ग्रंथ त्यांचे जीवन सांगण्याऐवजी, त्याच्या जीवनातील अनुभव, लोक आणि घटना ज्यांना ते सर्वात महत्त्वाचा मानतात आणि ज्या संस्मरणांचा […]

पुढे वाचा ...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील गावा गावात होणार स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव

Video पाहण्यासाठी खालील Link 👇वर क्लिक करा Like & Share 🔅 मार्गदर्शक – डॉ. सौ सुधा कांकरिया (स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक)🔅 उपस्थित –✔️ श्री यादवराव पावसे अध्यक्ष सरपंच सेवा संघ✔️ श्री बाबासाहेब पावसे सरपंच सेवा संघ✔️ श्री पंजाबराव डख हवामान तज्ज्ञ✔️ श्री भास्करराव पेरे पा. आदर्श सरपंच✔️ श्री साहेबराव घाडगे संस्थापक त्रिमूर्ती […]

पुढे वाचा ...

डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे अमृत महोत्सव संपन्न

आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, साप्ताहिक नगर संकेत चे हितचिंतक,व माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष परिपूर्ती निमित्त साहित्य क्षेत्रातिल व्यक्तींच्या व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. छोट्याखानी झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय | मराठी साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष विनायक पवळे यांनी रेखाटलेले पेन्सिल स्केच प्रा.सहस्रबुद्धे देवून त्यांचा सन्मान करण्यात […]

पुढे वाचा ...

🎭 रंगमंच म्हणजे. . . बालरंगभूमीचा संदर्भ ग्रंथ, दस्तऐवज – सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य फ मु शिंदे

🎭 कांकरिया करंडक – रौप्य महोत्सवी वर्ष

पुढे वाचा ...

संगीतोपचाराविषयी संशोधन

संगीतातील स्वर, लय, वाद्य अशा घटकांच्या व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांचे वैद्यकशास्त्राच्या निकषांवर संशोधन होणार आहे.पुण्यातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयातर्फे संगीतोपचार पद्धतीवर संशोधन आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. याबाबत नुकताच महाविद्यालयांमध्ये करार झाला. विविध संगीत प्रवृत्ती व रागांचा उपचारपद्धतीत उपयोग केला जातो. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी कला आणि वैद्यकीय […]

पुढे वाचा ...

स्तुतिपर लिखाण आत्मचरित्रात नको-रावसाहेब कसबे

‘अनेकदा आत्मकथनपर आणि चरित्रात्मक लेखनामध्ये आत्मस्तुतीपर लिखाण खूप असल्याने, अशा प्रकारच्या लेखनाला साहित्याचा दर्जा देऊच नये, या मताचा मी होतो. मात्र, वास्तववादी आत्मचरित्रे पाहिली तेव्हा ती साहित्याचाच एक प्रकार आहेत याची जाणीव झाली,’ असे मत ज्येष्ठ लेखक व प्रा. जवाहर मुथा -सोनग्रांचे महाविद्यालयीन मित्र डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘निहारा प्रकाशन’तर्फे प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ‘सोनचाफा’ […]

पुढे वाचा ...

‘हिंद सेवा मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करेन’-गणेश कवडे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष

नगर शहरात हिंद सेवा मंडळाच्या सर्व शाळांचे शैक्षणिक कार्यात मोठे योगदान आहे. सर्वसामान्यांना शिक्षण देणारी दादा चौधरी विद्यालय व दादा चौधरी मराठी शाळा आहे. जी महाराष्ट्र दिन सर्वत्र आनंदाने हा साजरा होत आहे. नगरकरांसाठी व ऋणानुबंध असलेला हिंदसेवा मंडळाच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे प्रतिपादन मनपाचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी यावेळी केले .हिंद […]

पुढे वाचा ...

सोनई येथे स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव

महिला दिन निमित्त सुजाता इंटरनेशनल स्कूल सोनई येथे स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला

पुढे वाचा ...

पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन

“आदिवासींची सुरक्षा हीच महिलांची सुरक्षा” वन नवैभव, खनिज संपत्ती आणि विविधतेने नटलेला गडचिरोली जिल्हा. भाषा, संस्कृती, इतिहास, ज्ञान, कला, जीवनमूल्यांची समृद्धी असलेला जिल्हा. मात्र, इथल्या या साऱ्या वैभवावर ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ असा शिक्का बसला. या दुष्कीर्तीचा विपरीत परिणाम भोगावा लागला, तो इथल्या सर्वसामान्य माणसाला, आदिवासी महिलांना निसर्गाच्या सान्निध्यात जगणारा सर्वसामान्य माणूस गोंधळून गेला. हे चित्र बदलण्यासाठी […]

पुढे वाचा ...

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

पुणे : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी झाले होते.या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी […]

पुढे वाचा ...