डॉ. सौ सुधा कांकरिया यांचा गौरव

अहमदनगरच्या नेत्रतज्ञ डॉ. सौ सुधा कांकरिया यांचा त्यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश बैस यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष श्रीमान राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राजभवनामध्ये अतिशय सन्मानपूर्वक, समारंभपूर्वक नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया […]

पुढे वाचा ...

सरगमप्रेमी मंडळाचा संगीत महोत्सव संपन्न

सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या सरगम संगीत महोत्सवाच्या दोन दिवस चालेल्या संगीत महोत्सवात दिग्गज कलाकारांनी यावेळी हजेरी लावली. त्यांच्या बहारदार गायन, वादन, नृत्य व जुगलबंदीने नगरकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणास टाळ्यांच्या कडकडाट करून स्टैंडिंग ऑनर देवून सन्मान दिला. सरगम संगीत महोत्सवाची सुरवात किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सुजाता गुरव ( धारवाड) यांच्या तरल व […]

पुढे वाचा ...

आनंदऋषीजी नेत्रालयास ‘नवलमल फिरोदिया ट्रस्ट’कडून मोबाईल आय व्हिजन व्हॅनची भेट

साप्‍ताहिक नगर संकेत अहमदनगर – पुण्यातील नवलमल फिरोदिया मेमोरियल हॉस्पीटल ट्रस्टने अहमनदगर येथील जैन सोशल फेडरेशनच्या आनंदऋषीजी नेत्रालयास अत्याधुनिक मोबाईल आय व्हिजन व्हॅनची भेट दिली. याप्रसंगी पद्मश्री आचार्या साध्वी चंदनाजी म.सा., नवलमल फिरोदिया ट्रस्टचे अभय फिरोदिया हे सहपरिवार तसेच जैन सोशल फेडरेशनचे मानकचंद कटारिया, एम.एम.बोरा ट्रस्टचे विश्वस्त अशोक भंडारी, प्रकाश छल्लानी, नेत्रालयाचे आनंद छाजेड इ. […]

पुढे वाचा ...

अभिजात संगीत नृत्य नाटकाची अएसोसायटीच्या वतीने नगरकरांना मेजवानी

साप्ताहिक नगर संकेत ‘स्वप्नवासवदत्ता’ या प्राचीन कवी भास यांनी सुमारे 1800 वर्षापूर्वी लिहीलेल्या सहा अंकी उत्कृष्ट नाटकाचे हिंदी रूपांतर आहे.त्या नृत्य नाटकाची मेजवानी नगरकरांना काल मोने कलामंदिरात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अभय फिरोदिया यांनी उपलब्ध करून दिली होती. प्रारंभी त्यांच्या व्यक्तिमत्वाची चित्रफीत उपस्थितीना दाखविण्यात आली . त्यानंतर ‘स्वप्नवासवदत्ता’चा प्रयोग सुरू करण्यात आला. समकालीन स्वरूपातील हे […]

पुढे वाचा ...

भगवान महावीर स्वामी जयंतीदिनी जगा व जगू द्या संदेश

नवीपेठ येथे जय जिनेंद्र, जय महावीर अशा जयघोषात जय आनंद मंडळातर्फे मिरवणुकीचे स्वागत नगर : जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती नगर शहरात भक्तीमय वातावरणात साजरी झाली. सत्य व अहिंसेचा संदेश देणार्‍या भगवान महावीरांच्या विचारांचे स्मरण करीत नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने दरवर्षीप्रमाणे महावीर स्वामींचा जगा व जगू द्या हा […]

पुढे वाचा ...

या पाच सिद्धांताने जीवन बदला आपले.. लेखक: प्रा. जवाहर मुथा

4 एप्रिल 2023. महावीर जयंती निमित्त: महावीर स्वामी हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर होते. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी पाच तत्त्वे सांगितली होती. महावीर स्वामींचा विश्वास होता की ज्याला ही तत्त्वे समजली त्याला जीवनाचा खरा उद्देश समजेल आणि त्याचे जीवन कोणत्याही परिस्थितीत सुखासमाधानाने पार होईल. स्वामी महावीर यांचे जीवनही याच तत्वांवर आधारित होते. महावीरांनी लोकांना […]

पुढे वाचा ...

महावीर जन्मकल्याणक निमित्त प्रा. जवाहर मुथा यांचे सन 2013 मधे ऑल इंडिया रेडिओवर प्रसिद्ध करण्यात आलेले व्याख्यान पुनश्च आपल्यासाठी सादर…

महावीर आणि महाकाव्य

पुढे वाचा ...

राष्ट्रपति द्वारा महावीर स्वामी जी के जन्म कल्याण निमित्त राष्ट्र संदेश

राष्ट्रपति द्वारा संदेश

पुढे वाचा ...

राजीव तांबेंच्या कथासंग्रहाचे प्रकाशन
अभिनव कथा : प्रा. मिलिंद जोशी

सुदर्शन रंगमंच, पुणे : प्रत्येक माणसाच्या मनात भीतीचा डोह असतोच.लहानपणापासून थेंबा थेंबाने ही भीती मनात साठलेली असते. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर या षडरिपु प्रमाणे भीती हा काही माणसाचा शत्रु नाही. मृत्यू परवडला पण भीती नको असे म्हटले जाते कारण मृत्यू एकदाच येतो पण भीती पदोपदी मृत्युचा अनुभव देत असते. भीतीने मरतील मानवकुले प्रीती […]

पुढे वाचा ...

शहरात लोडी समाजातर्फे गण गौर विवाह सोहळा उत्साहात

गणगौर उत्सवातून पारंपरिक सण उत्सवांचा एकत्रित आनंद : सुरेखा चंगेडिया  नगर : शहरातील लोडी साजन समाजातर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिव पार्वती अर्थात गण-गौर विवाह सोहळा साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या गण-गौर सोहळ्याचे नियोजन […]

पुढे वाचा ...