प्रा. जवाहर मुथा यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान

पुणे : ‘देशात जेव्हा सामान्य व्यक्तींवर अन्याय होतो, तेव्हा लेखणीद्वारे साहित्यिकांना त्याविरोधात आवाज उठवायचा असतो. कारण ईश्वराने तुम्हाला सर्जनशीलतेची देणगी, एक शक्ती दिलेली आहे. ती तुम्ही प्रामाणिकपणे वापरून लिहिले पाहिजे. साहित्यिकांनी ‘मन की बात’ केली पाहिजे, असे आवाहन नवी दिल्लीच्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विशेष ग्रंथकार […]

पुढे वाचा ...