स्तुतिपर लिखाण आत्मचरित्रात नको-रावसाहेब कसबे
‘अनेकदा आत्मकथनपर आणि चरित्रात्मक लेखनामध्ये आत्मस्तुतीपर लिखाण खूप असल्याने, अशा प्रकारच्या लेखनाला साहित्याचा दर्जा देऊच नये, या मताचा मी होतो. मात्र, वास्तववादी आत्मचरित्रे पाहिली तेव्हा ती साहित्याचाच एक प्रकार आहेत याची जाणीव झाली,’ असे मत ज्येष्ठ लेखक व प्रा. जवाहर मुथा -सोनग्रांचे महाविद्यालयीन मित्र डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘निहारा प्रकाशन’तर्फे प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ‘सोनचाफा’ […]
पुढे वाचा ...