श्रीमती संयुक्ता देशमुख यांना इंटरनॅशनल वोमेंस एक्सेल्लेन्स अवॉर्ड -2023

बातम्या

नवी दिल्ली – मा. साहेब सेवा संस्थान, यवतमाळ च्या अध्यक्षा तसेच जिजाऊ ब्रिगेड उत्तर प्रदेश च्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती संयुक्ता देशमुख यांना इंटरनॅशनल वोमेंस एक्सेल्लेन्स अवॉर्ड -2023 (National women’s Excellence Award -2023) ने सन्मानित करण्यात आले. दिनाक 12.3.2023 रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करणयात आले. संयुक्ता देशमुख यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करणयात आला . स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. .यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, श्री महादेव जानकर , श्री. जय भगवान गोयल, सिनेअभिनेत्री कांचन अवस्थी हे उपस्थित होते. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.संयुक्ता देशमुख यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply