धम्मलिपी शब्दकोश : प्राकृत भाषेचा अमर कोश
– प्रा. जवाहर मुथा कोशवाङ्मय म्हणजे एकप्रकारे ज्ञानाचं आगार. एखाद्या भाषेत कोशवाङ्मय जेवढं अधिक, त्यावरून त्या भाषेची श्रीमंती ठरत असते. राज्यकारभार सुकर होण्यासाठी, जनसंपर्काच्या प्रस्थापनेसाठी आणि व्यवस्थापनाच्या सोयीसाठी स्थानिक भाषेचे ज्ञान व एकंदर जीवनव्यवहाराचे आकलन अत्यावश्यक होते. आपली भाषा टिकविण्याच्या दृष्टीने अभ्यासकांना भाषा व भूप्रदेश यांचे अधिकाधिक ज्ञान करून घेणे अपरिहार्य वाटत असते. त्या दृष्टीने त्यांनी जे […]
पुढे वाचा ...