पंतप्रधान मोदींनी हस्ते शिर्डीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पहिला हफ्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेचा देखील समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत नमो किसान योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हप्त्याला शिंदे सरकारने मंजुरी दिली. यामुळे या योजनेचा पहिला […]
पुढे वाचा ...