वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय आणि कल्याणराव जाधव अभ्यासिका आणि सभागृहाचे उद्घाटन संपन्न

बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषद : नूतनीकरण केलेल्या वा गो आपटे संदर्भ ग्रंथालयाचे आणि कल्याणराव जाधव अभ्यासिका आणि सभागृहाचे उद्घाटन नुकतेच प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ राजा दीक्षित, तसेच दुबईस्थित प्रसिध्द उद्योगपती आणि देणगीदार विनोद जाधव, परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे,कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर उपस्थित होते.

Leave a Reply