महिलांनी महिलांसाठी आरोग्य चळवळ उभी करावी : डॉ. शिल्पा पाठक

बातम्या

नगर । संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला स्वतःकडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन महिलांनी गंभीर आजारांचे धोके टाळावे, असे आवाहन डॉ. शिल्पा पाठक यांनी केले. केडगाव येथील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

Leave a Reply