डॉ. सौ सुधा कांकरिया यांचा गौरव

Uncategorized बातम्या

अहमदनगरच्या नेत्रतज्ञ डॉ. सौ सुधा कांकरिया यांचा त्यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश बैस यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष श्रीमान राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राजभवनामध्ये अतिशय सन्मानपूर्वक, समारंभपूर्वक नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया प्रदान करण्यात आला.

Leave a Reply