आम्ही विद्याधामिय सुवर्ण महोत्सव अंकानिमित्त
आम्ही विद्याधामिय (अकरावी 1973 बॅच) सुवर्ण महोत्सव, अशा शिर्षकाचा हा अंक हाती पडला आणि वाटलं, अरे हे काहीतरी वेगळंच आहे बर का! उत्सुकते पोटी पाहिलं तर विद्याधाम प्रशालेचा फोटो असलेले मुखपृष्ठ आणि वरती उजव्या कोपऱ्यात परमपूज्य गुरुवर्य गो.ना. वाघ सरांचा फोटो. मुखपृष्ठ आवडलं आणि अंक चाळला तो थक्क होऊन गेले ५० वर्षानंतर १९७३ च्या विद्यार्थ्यांनी […]
पुढे वाचा ...