मानवतेचे पुजारी – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी महाराज

प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर आज आनंदऋषिजींची 34वी पुण्यतिथी होत असताना अनेक आठवणी, अनेक विचार मनात गर्दि करून येत आहेत. माझ्या ८४ वर्षाच्या जीवनात चार महापुरूष येऊन गेले… त्यांचे सानिध्य मला लाभले… आनंदऋर्षिच्या तर घरातच माझा जन्म झाला, माझ्या बालपणी त्यांचं सान्निध्य मला लाभले…. त्यांचा प्रसाद मला लाभला, त्यांच्या मांडीवर मी निद्राधीन होत असे… ते ही […]

पुढे वाचा ...

अयोध्यानगरीचा जैन इतिहास

लेखक : प्रा. जवाहर मुथा जैन ,अहमदनगर अयोध्या या धार्मिक नगरीचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात अनेक वेळा आलेला आहे.जैन महान कवी विमलसुरी (दुसरे शतक) यांनी प्राकृत भाषेत “पौमचारिया” लिहून रामायणातील न उलगडलेले रहस्य उघडून प्रभू राम आणि अयोध्येच्या उदात्त व आदर्श चरित्राचे वर्णन केले आहे.शतीचे आचार्य यतिवृषभ त्यांच्या” तिलोयपन्नत्ती” ग्रंथात अयोध्येला अनेक नावांनी संबोधले गेले […]

पुढे वाचा ...

अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी

आकाशकणी केंद्रावरील भाषण [१ ऑगष्ट २००९] लेखक- प्रा. जवाहर मुथा, प्रमुख संपादक साप्ता. नगर संकेत १९६३ – ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही ‘मंडळी’ बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्‌गारले, ‘अण्णा, […]

पुढे वाचा ...

जैन साहित्य आणि दीपावली…

लेखक : प्रा जवाहर मुथा दिपावली चा दिवस म्हणजे भ. महावीरांचा स्मृती दिन.. या दिवशी भ. महावीर इंद्रलोकात गेले. तो दिवस जैन धर्मातील पवित्र दिवस. त्यानिमित्ताने जैन धर्मातील साहित्याचा परिचय करून घेऊ या..जैन साहित्य व त्याची ग्रंथसंपदा अत्यंत विशाल व व्यापक आहे. धार्मिक साहित्य म्हणून त्यांची गणना तर आहेच, परंतु त्याशिवाय अनेक कथा, कविता , […]

पुढे वाचा ...

सम्राट खारवेल

लेखक: प्रा. जवाहर मुथा 1820 मध्ये इंग्रज स्टर्लिंग याला ओरिसा राज्यातील भुवनेश्वर जवळ ‘हत्ती गुंफा ‘ चा शिलालेख सापडला .तो शिलालेख दोन हजार वर्षांपासून गायब होता.. एवढी उदासीनता इतिहासाकारांची कशी असेल? संविधान सभेने भारत देशाच्या नावाचा पहिला आधार म्हणून हत्ती गुंफाचा शिलालेख प्रमाण मानला आहे, जैन सम्राट खारवेल याचा काळ या साठी आवश्यक आहे.कारण हा […]

पुढे वाचा ...

क्षमा वीरस्य भूषणम्

भगवान महावीर स्वामींनी धर्मव्यवस्थेच्या स्थापनेसाठी इंद्रभूती गौतम स्वामी इत्यादी अकरा गणधरांना पहिली दीक्षा दिली होती. महावीरांच्या निर्वाणानंतर इंद्रभूती गौतम स्वामींना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले, त्यामुळे पाचवे गणधर सुधर्म स्वामी यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आली. येथून गणगच्छ म्हणजे संघ – परंपरा सुरू झाली. 32 वर्षे गण परंपरेचे पालन करून सुधर्म स्वामींनी निर्वाण प्राप्त केले. परंपरेनुसार जंबू स्वामी […]

पुढे वाचा ...

आम्ही विद्याधामिय सुवर्ण महोत्सव अंकानिमित्त

आम्ही विद्याधामिय (अकरावी 1973 बॅच) सुवर्ण महोत्सव, अशा शिर्षकाचा हा अंक हाती पडला आणि वाटलं, अरे हे काहीतरी वेगळंच आहे बर का! उत्सुकते पोटी पाहिलं तर विद्याधाम प्रशालेचा फोटो असलेले मुखपृष्ठ आणि वरती उजव्या कोपऱ्यात परमपूज्य गुरुवर्य गो.ना. वाघ सरांचा फोटो. मुखपृष्ठ आवडलं आणि अंक चाळला तो थक्क होऊन गेले ५० वर्षानंतर १९७३ च्या विद्यार्थ्यांनी […]

पुढे वाचा ...

मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत आनंद ऋषिजी महाराज

प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर आज आनंदऋषिजींवर लेख लिहितांना मन मोहरून गेलं आहे…त्यांची 123वी जयंती साजरी होत असताना अनेक आठवणी, अनेक विचार मनात गर्दि करून येत आहेत. माझ्या ८3 वर्षाच्या जीवनात चार महापुरूष येऊन गेले… माझ्या बालपणी त्यांचं सान्निध्य मला लाभले…. मी दोनेक वर्षांचा असेन… आनंदऋषिजीचा वर्षावास पाथर्डीला होता… आई मला रोज त्यांच्याकडे घेऊन जात असे… […]

पुढे वाचा ...

साहित्य क्षेत्रातील नंदादीप

लेखक – डॉ. आनंद यादव, पुणे साप्ताहिक नगर संकेतला आज १ मे महाराष्ट्र दिनीं ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त खास आपल्यासाठी संस्मरण … आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आत्मनिष्ठेने आणि अखंडपणे गेली १५-१६ वर्षे तेवत राहिलेला “साप्ताहिक नगर संकेत’ हा नंदादीप मानावा लागतो. नंदादीप हा देवाच्या साक्षीने तेवत असतो. त्याचा प्रकाश हा मंदिरातील […]

पुढे वाचा ...

अहमदनगर चे कलावंत : शाहू मोडक

25 एप्रिल जयंती निमित्त शाहू मोडक यांचे कुटुंब मूळचे #कोकणस्थ_ब्राह्मण होते. पण त्यांचे पणजोबा रामकृष्ण यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. शाहू मोडकांचे वडील रामकृष्ण हे अहमदनगरच्या चर्चमध्ये रेव्हरंड म्हणून काम पाहत. तेथेच शाहू मोडक यांचा जन्म झाला. रामकृष्णपंत नाताळच्या सणानिमित्ताने होणार्‍या उत्सवात ख्रिस्तपुराणातील कथाविषयांवर आधारित नाटकांतून भूमिका करत. तसेच ख्रिस्तपुराणावर आधारित साग्रसंगीत कीर्तनही करीत. […]

पुढे वाचा ...