जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व साहित्यिक प्रा. जवाहर मुथा

Uncategorized

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व साहित्यिक प्रा. जवाहर मुथा यांची शुक्रवारी भेट झाली. प्रा. मुथा हे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात कार्यरत असताना सालीमठ तेथे शिक्षण घेत होते. या आठवणींना भेटीत उजाळा देण्यात आला. यावेळी मुथा यांनी विद्यापीठावर प्रकाशित केलेले ‘स्वप्न फुले ज्योतिबा’चे हे पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले.

Leave a Reply