मा. जिल्हा न्यायाधीश श्री. चंद्रचूड द. गोंगले यांची सहकारी संस्था यावर लवाद (Arbitrator) म्हणून नियुक्ती
अहील्यानगर येथील मा. जिल्हा न्यायधीश चंद्रचूड द. गोंगले यांची मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी संघटनात्मक व कायदेशीर बाबी विषयी, आर्थिक व लेखाविषय इत्यादी बाबींसाठी लवाद (Arbitrator) म्हणून २०२५ ते २०२८, ३ वर्षासाठी निवड केलेली आहे. त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. श्री. चंद्रचूड द. गोंगले […]
पुढे वाचा ...