ज्येष्ठ पत्रकार अभय छजलानी यांचे वृद्धापकाळाने निधन
इंदूर : ‘नईदुनिया’ या हिंदी दैनिकाचे संस्थापक संपादक, नगर संकेत चे मित्र आणि पदश्री पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध पत्रकार अभय छजलानी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते आणि बरेच दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता रिजनल पार्क मुक्तिधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा विनय छजलानी याने अंत्यसंस्कार केले. माजी लोकसभा अध्यक्षा […]
पुढे वाचा ...