प्रयत्नांची पराकाष्ठा ही माझी प्रार्थना आहे !
समर्पित जीवनाची एक अलौकिक गाथा शास्त्रीजींच्या आत्मसर्पणाने समाप्त झाली.१९५७ चा तो काळ होता. निवडणुकीकरिता कोणाला उभे करावयाचे याचा विचार दिल्लीमध्ये जोरात चालू होता. त्या विषयी ठाम निर्णय घेण्याकरिता अखिल भारतिय कांग्रेस कमेटीच्या ऑफिसमध्ये रात्रंदिवस बैठका भरविल्या जात होत्या, लालबहादूर शास्त्रींचे ज्येष्ठ स्नेही व हिंदीचे ख्यातनाम साहित्यिक श्री. सुमंगल प्रकाश त्यावेळी दिल्लीमध्ये होते. एके दिवशी त्यांनी […]
पुढे वाचा ...