आता काय सांगणार

आता काय सांगणारतुला कसे सांगणारकी बोलायचे आहे , ते मनातच राहणार स्वप्नात राहूकसे मी सहुकी तुला दररोज, फक्त चोरुनच पाहु केव्हा तू फसणारगालात खुदु हसणारभांडून माझ्याशी, लगेच रुसणार लाडे कुशीत बसणारहृदयात चूप घुसणारवाट पाहशील माझी ,जेव्हा मी नसणार केव्हा तू येणारमला होकार देणारकेव्हा वरात, तुझ्या घरी नेणार – विजय कुद्ळ

पुढे वाचा ...