शिलालेख संशोधनाचा ऐतिहासिक महाग्रंथ “साॅंची दानम्”

ग्रंथ समीक्षा ग्रंथाचे नाव – साॅंची दानम्पृष्ठ संख्या-७४०मूल्य-रू.१५००/-प्रकाशक -धम्म लिपी प्रकाशन, भोपाळ –प्रा. जवाहर मुथा ‘साॅंची दानं’ हे पुस्तक धम्मलिपीकार श्री मोतीलाल आलमचंद्र या मध्यप्रदेशातील लेखकाने एक प्राचीन व दोन अर्वाचीन भाषेत एकत्रित लिहिलेला असामान्य संशोधनाचा ऐतिहासिक महाग्रंथ आहे..तोअविरतपणे लिहिण्याची कल्पना लेखकाला खूप आधी सांची स्तूपाला भेट देताना सुचली.त्या साॅंचीला मी स्वतः १५/२० वेळा गेलो […]

पुढे वाचा ...