बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रा.जवाहर मुथा

       साहित्यिक,समीक्षक,सौंदर्यशास्त्रवेत्ते,पत्रकार,कलावंत,तत्वज्ञ,ज्योतिषशास्त्री,वक्ते,मार्गदर्शक,संघटक,संपादक,राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.जवाहर मुथा.    प्रा.जवाहर मुथा यांचा जन्म १२  मार्च १९४१ रोजी नगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावी झाला.त्यांचे माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया मध्ये झाले.येथील शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे व विशेषतः मुथा यांच्या आईच्या प्रोत्साहनामुळे त्यांना वाचनाचे,नकला करण्याचे व नाटकात काम करण्याचे वेड लागले.आपल्या घराशेजारी असलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ते शालेय जीवनापासूनच वर्गणीदार […]

पुढे वाचा ...