विकृतीविरूध्द लढाई जिंकण्यासाठी संस्कृतीच्या एका छताखाली एकत्र या : डॉ. कांकरिया

अहिल्यानगर : सध्या समाजामध्ये स्त्री ही गर्भात किंवा बाहेरही सुरक्षित नाही. तिला माणुस न समजता एक भोगवस्तु म्हणून तिच्या विरूध्द अनेक विकृत बाबी होतांना दिसतात हे ताबडतोब थांबले पाहिजे. ही लढाई पुरूषाविरूध्द स्त्रीची लढाई नाही तर ही लढाई विकृती विरूध्द संस्कृतीची लढाई आहे. भारतीय संस्कृतीच्या छताखाली सर्वच स्त्री पुरूषांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करण्याची […]

पुढे वाचा ...

मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे ‘गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा’ – डॉ. सुधा कांकरिया

अ.नगर – येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात मुली-गोडूलीचे स्वागत सन्मान झबल टोपड देऊन तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टीक खारीक खोबर्‍याचे पॅकेट तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात लेकींचा व आईचा अत्यंत भावस्पर्शी स्वागत-सन्मान करण्यात आला. अशी माहिती या […]

पुढे वाचा ...

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे नवीन जागी स्थलांतर

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अहमदनगर स्थानिक केंद्र दिनांक १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधून नगर-कल्याण रस्त्यावर स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाले. गेल्या ३७ वर्षांपासून संस्थेचे कामकाज पाटबंधारे विभागातील इमारतीमधून चालत होते. कामकाजाच्या दृष्टीने स्वत:च्या इमारतीची आवश्यकता भासल्याने संस्थेने, संस्थेचे संस्थापक सदस्य कै. कृष्णकांत राजे यांनी नगर-कल्याण रस्त्यावर बक्षीसपत्र करून दिलेल्या ८०० चौ. मी. भूखंडावर, […]

पुढे वाचा ...

मी ,विंदा आणि कविता

लेखक: प्रा. जवाहर मुथा खरे म्हणजे थोर व्यक्ती किंवा थोर कवी यांच्याशी आपण कधी तुलना करू नये ,पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येत असतात की नकळत त्यांच्याशी तुलना आपल्या मनामध्ये येते. अशा तुलनेने आपण मोठे होऊ शकत नाही, ही गोष्ट जरी खरी असली तरी, समाधान एवढेच लाभते की,आपल्याही जीवनातील काही क्षण या […]

पुढे वाचा ...

डॉ. श्रीराम रानडे

सप्टेंबर महिना उद्या सरेल..या महिन्यातील 2 तारीख ही डॉ. श्रीराम रानडे यांचा स्मृतीदिन! 1967/68 मध्ये त्यांच्या एकषष्ठी निमित्त साधना साप्ताहिकात मी लिहिलेला लेख, मला आज सापडला.. तो येथे मुद्दाम देत आहे.. त्यावरून त्यांची महती,मौलिकता आणि मुमुक्षुतेचा प्रत्यय सहजपणे कळून यावा.. – प्रा. जवाहर मुथा(प्रथम प्रकाशन साधना साप्ताहिक,हिरवी मने १९६८) १९६७ ची सार्वत्रिक निवडणूक ! काँग्रेस […]

पुढे वाचा ...

पु. ल., माडगूळकर आणि मी

लेखक: प्रा. जवाहर मुथा डेक्कन जिमखानाच्या मागे असलेल्या टेनिस कोर्टवर मी माझी स्कूटर लावून फेरफटका मारीत होतो. वेळ सकाळची होती.. पहाट व सकाळ मधली.. फिरताना जाणवले की ,समोरून पु.ल .व ग.दि.माडगूळकर, दोघे संथगतीने येत आहेत.. ते दोन्ही जवळ येताच मी पुलंना नमस्कार केला.. त्यांनीही प्रतिसाद दिला ..ते थबकले..मी परिचय करून देत म्हणालो,..” येथे किर्लोस्कर मासिकात […]

पुढे वाचा ...