अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी
लेखक – प्रा. जवाहर मुथा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती (1 आगस्ट) निमित्त १९६३ – ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही ‘मंडळी’ बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्गारले, ‘अण्णा, हा आमचा जवाहर’.अण्णाभाऊ […]
पुढे वाचा ...