सहस्त्रचंद्र दर्शन संपन्न, 83 व्यावर्षात पदार्पण साहित्य समीक्षक बहुअवधानी प्रा. जवाहर मुथा
नगरच्या मातीत आपल्या कर्मात रंगलेल्या, स्थितप्रज्ञासम जीवन असलेले, जीवनावर व माणसांवर प्रेम करीत स्वतः समृद्ध होत, इतरांना समृद्ध करणारे प्रा. जवाहर मुथा म्हणजे नगरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण होय. त्यांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठात पीएच्.डी. झाली आहे. हयातीत पीएच.डी. झालेले नगर जिल्ह्यातील ते एकमेव साहित्यिक आहे. ज्ञानाचे तप आचरून जी माणसं स्वतः समाधानाने जगून दुसऱ्यालाही ते देण्यासाठी राबतात, […]
पुढे वाचा ...