अभिजात संगीत नृत्य नाटकाची अएसोसायटीच्या वतीने नगरकरांना मेजवानी

साप्ताहिक नगर संकेत ‘स्वप्नवासवदत्ता’ या प्राचीन कवी भास यांनी सुमारे 1800 वर्षापूर्वी लिहीलेल्या सहा अंकी उत्कृष्ट नाटकाचे हिंदी रूपांतर आहे.त्या नृत्य नाटकाची मेजवानी नगरकरांना काल मोने कलामंदिरात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अभय फिरोदिया यांनी उपलब्ध करून दिली होती. प्रारंभी त्यांच्या व्यक्तिमत्वाची चित्रफीत उपस्थितीना दाखविण्यात आली . त्यानंतर ‘स्वप्नवासवदत्ता’चा प्रयोग सुरू करण्यात आला. समकालीन स्वरूपातील हे […]

पुढे वाचा ...