नगर शहरातील विविध परिसर, चौक, गल्यांची नावे आता बदलणार

नगर : नगर शहरात पूर्वापार चालत आलेली विविध परिसर, चौक, गल्ल्यांची नावे आता बदलण्यात येणार आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिकेने सुरु केली आहे. शासन निर्णयानुसार सामाजिक सलोखा, सौहार्द तसेच एकात्मतेसाठी रस्त्यांची, गावांची, चौकांची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. अशा नावांऐवजी महापुरुषांची, लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार […]

पुढे वाचा ...

सोनजातक या आत्मकथेचे 14 भागांचे प्रकाशन संपन्न

प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्य, विषयक व वैचारिक उंची व सामाजिक कार्याचे मुल्यमापन असलेले सर्व पुस्तके अभ्यासकांनी वाचनीय असेच आहेत. आज वैचारिक दुरावा वाढत आहे, अशा परिस्थिती पुस्तके, कथा, साहित्य, आत्मचरित्र यातून विचारांची देवाण-घेवाण होऊन जीवनाला दिशा मिळण्याचे काम होत असते. रतनलाल सोनग्रा यांनी देशभर फिरुन अनेक ग्रंथ, कादंबर्‍या, शासकीय पाठ्य पुस्तकातही त्यांचे विचार पोहचविण्याचे […]

पुढे वाचा ...

ऑर्गनायझर

दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी साप्ताहिकाचे माजी संपादक व नंतर मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या ‘हिंदू व्हिजन’ या इंग्रजी मासिकाचे संस्थापक-संपादक,
अनेक इंग्रजी आणि मराठी ग्रंथांचे लेखक,भाषांतरकार
श्री सुधाकर राजे यांचे काल वृद्धापकाळाने, वयाच्या ९८…..

पुढे वाचा ...
Mahatma Gandhi

महात्मा गांधी – तीर्थंकरांचे साधर्म्य

माझ्या या लेखाचे शीर्षक पाहूनच तुम्ही कदाचित चक्रावून जाल.. परंतु ती स्थिती तशी असली तरी त्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे ,असे मला स्वतःला वाटते ..महात्मा गांधींच्या जीवनाकडे सूक्ष्म रीतीने पाहिले तर आपणास असे स्पष्टपणे दिसून येते की जैनांचे जे चोवीस तिर्थंकर आहेत त्याप्रमाणेच त्यांचे कार्य , जीवन व विचारसरणीही होती व आहे , म्हणूनच मी लेखाचे तसे शिर्षक दिले आहे..

पुढे वाचा ...