marathi, marathi news paper, managarsanket news, nagarsanket,


 

marathi news, sharad pawar, jawahar mutha, satyen mutha, hemant mutha,  narasanket news paper

साप्ता. नगर संकेत ने एका तपाचा इतिहास पूर्ण करून १५ व्या वर्षात पदापर्ण केले आहे. १९९२ मध्ये साप्ता. नगर संकेत चे, त्यावेळचे संरक्षण मंत्री मा. श्री. ना. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. या साप्ताहिकाचा उद्देश फक्त साहित्य, कला, संस्कृती, समीक्षा, इ. विविध विषय जपणे असे आहे. हे ध्येय्य धोरण आखून भारतवर्षातील मराठी भाषिक लोकांमध्ये साहित्यजीवन आणि समीक्षा या विषयी मौलिक विचार रूजवित आहे. अखंड सेवा देणारे नियमीत प्रकाशित होणारे हे साप्ताहिक महाराष्ट्राबाहेर मराठीची धुरा सांभाळण्यासाठी वेबसाईट द्वारा प्रसिद्ध होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सदर साप्ताहिक महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे मान्यताप्राप्त आहे व रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडियाने या साप्ताहिकास प्रमाणपत्र दिले आहे.या छोटेखानी साप्ताहिकितून आम्ही एक पाऊल अजून पुढे जात आहोत ते आपल्या अखंड प्रेमानेच. यासाठी आम्हाला हवे आपले बहुमूल्य मार्गदर्शन. आपल्या मार्गदर्शनाने हे साप्ताहिक मराठीपण सांभाळण्यात नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. साप्ता. नगर संकेतला अनेक अडचणी आल्या व येत आहेत. त्यातून मार्ग काढीत आम्ही आज सुद्धा अपल्याला अविरत सेवा देत आहोत.


marathi web site, marathi news, marathi news paper, balashab thorat, jawahar mutha, nagarsanket, nagar sanket, news paper

नगर संकेत च्या वेबसाईट चे कळ दाबून उद्घाटन करतांना कृषीमंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात. समवेत मा. खा. दादा पाटील शेळके,
प्रा. जवाहर मुथा, सत्येन मुथा, प्रा. अनिल सहस्रबुद्धे, ज्ञानदेव वाफारे, पोपट लोढा, सुभाष गुंदेचा, किशोर बोरा, हेमंत मुथा,
चि. सौरभ मुथा तसेच शेजारी दहा बाय सहा च्या स्क्रीन वर साप्ता. नगर संकेत...


 

 

nagarsanket, nagar sanket, news, art, sahitya, maharashtra sahitya,