Nagarsanket is first marathi - hindi weekly news web site. we can find the news of Literature, cultural activities & articles on this website.  www.nagarsanket.com, Maharashtra, Ahmednagar, Matathi Mati, Marathi News, Marathi News Paper, Marathi, Marathi Articles, Marathi Poem, Marathi-Hindi News, Hindi News Paper, Hindi Poem, Maharashtra Marathi, Prof. jawahar Mutha, Satyen - Hemant Mutha

वर्ष : २४          ऑक्टोबर - २०१५clean india, nagarsanket, marathi news

jawahar mutha, mutha jawahar, nagar sanket, nagarsanket, maharashtra, india, astrology, garamchai, marathi, hindi, litreature, writer, poet, Bio Data

नगर मध्ये युवा साहित्य संमेलन भरविण्याची मुथा यांची तयारी

साप्ता. नगर संकेत गेली २४ वर्षे अव्याहतपणे साहित्य-संस्कृती संवर्धनाचे कार्य करीत आहे. मे २०१६ मध्ये हे साप्ताहिक रोप्यमहोत्सवीवर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त या साप्ताहिकातर्फे अ. भा. मराठी युवा साहित्य संमेलन, १ ले घेण्यासाठी साप्ता. नगर संकेत उत्सुक व तत्पर आहोत. युवा साहित्यिकांना योग्य ती दिशा हे संमेलन तर देईलच परंतु त्याशिवाय त्यांच्या अडचणी, व्यथा जाणून घेऊन योग्य ते मार्गदर्शन ही करण्याचा मनोदय आहे. मराठी साहित्य, भाषा व संस्कृती संवर्धनासाठी हे संमेलन ऐतिहासिक ठरेल, असे कार्य अभिनव आयोजनातून आम्ही करू शकू, असा विश्वास आहे. सध्या साहित्य-मूल्यांचा होणारा ऱ्हास रोखण्याचा हे संमेलन प्रयत्न तर करेलच, परंतु त्या मूल्यांचा जीवननिष्ठेशी असलेला संबंध ही अधोरेखित करण्याचे सायास हे संमेलन घेईल, तेव्हा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने सदर संमेलन घेण्याची रीतसर संमती द्यावी असे पत्र प्रमुख संपादक प्रा. जवाहर मुथा यांनी अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांना पाठविले आहे.


मागील अग्रलेख

ज्योतिष

प्रा. जवाहर मुथा
यांचा परिचय

अहमदनगर न्यूज


  www.jawaharmuthaprof.com 

All Rights Reserved By Weekly Nagar Sanket, Website Created By- Hemant Computers, A'nagar.